कूरील बेटे
कूरील बेटे : (जपानी चीशीमा रेट्टो). जपानचे होक्काइडो व सायबीरियाचे कॅमचॅटका यांदरम्यानचा द्वीपसमूह. ओखोट्स्क समुद्र व पॅसिफिक महासागर यांमधील सीमा. ४३०२०' उ. ते ५०० ६६' उ. आणि १४५०२४' पू. ते १५६० ३०' पू.; क्षेत्रफळ सु. १५,६०० चौ. किमी. लोकसंख्या सु., १५,००० (१९६४). या सु. १,२०८ किमी.